मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

वासनिक

 *धर्माच्या प्रचार प्रसारात*  *वासनिक व त्यागी भिक्षुक सर्वात पुढे*  ----------------------- सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी *आप्ताचे वाक्य लागे* असे सांगितले आहे. तसेच *साजात्या साजात्या वेध* असे निरोपण केले आहे व *जीव जीवाचे म्हणितले करिती* असेही निरोपण केले आहे.       देवता भक्ती व सप्त व्यसनामध्ये रत असलेल्यांना भेटून त्यांच्याशी संग करून त्यांना ईश्वर धर्माचा लळा लावून त्यांना ईश्वर धर्माकडे लावण्याचे कार्य हे मोठ्या प्रमाणात वासनिक लोकांनी व त्यागी भिक्षुकांनी समाजात फिरून केले आहे. त्यामुळे धर्माचा खरा प्रसार हा वासनिकांकडून व साधारण भिक्षुकांकडूनच सर्वाधिक होत आला आहे. मार्गमंडळी सांभाळणारे ज्ञानीये किंवा महंत आचार्य हे वासनिकांनी व त्यागी भिक्षुंनी धर्मात पाठवलेल्या नुतन वासनिकांना व भिक्षुंना धर्मात दृढ करण्याचे कार्य करीत आहेत.        आज मोठ्या मार्गात जर सहज फिरून आपण पाहिले तर असे दिसून येते की तेथील सन्निधानातील मंडळींना ईश्वर धर्माकडे आणणारे... उपदेश देऊन मार्गात पाठविणारे... हे कुणीतरी वासनिक निमित्त आहेत... किंवा कुणीतरी त्य...

नवीनतम पोस्ट

।। भावेश्वर, चक्रधर आणि निळभट ।। -प्रा.इंद्रजित भालेराव

कोथळोबा - जळावग्रहणीं उमाइ-कोर्पानि म्हाइंभटों सिक्षापण ॥

युसुफ महंमद पठाण

एक संवाद : चक्रधर स्वामींसोबत…

वारकरी संप्रदायातील बुद्धिवाद व समतावादाच्या मर्यादा - प्रा.डॉ. अनंत दा. राऊत

कृष्णदेवराय : यशोगाथा चक्रवर्ती राजाची :

मराठी साहित्य संशोधनाची परंपरा

महानुभावांचा शास्त्र इतिहास